शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अमीत सावल मृत्यूप्रकरणात चौघांचे जबाब नोंदविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 18:18 IST

पोलिसांनी या प्रकरणातील चार जनांचे बयाण नोंदविल्याची माहिती आहे.

अकोला: शहरातील प्रसिद्ध दत्त मेडीकलचे संचालक जयप्रकाश सावल यांचा मुलगा अमित सावल यांचा मृतदेह महान धरणात गुरुवारी आढळल्यानंतर अमितच्या कुटुंबीयांनी घातपाताची शंका पोलिसांकडे व्यक्त करताच पोलिसांनी या प्रकरणातील चार जनांचे बयाण नोंदविल्याची माहिती आहे. अमीतच्या वडीलांच्या आरोपनंतर या प्रकरणातील संशयीतांची कसून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.जयप्रकाश सावल यांचा मुलगा अमित सोमवार २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी घरून महानकडे निघून गेला होता. यावेळी त्याच्या बहिणीने अचानक त्याला फोन केला असता तो महान येथे असल्याची माहिती दिली. रात्री ८ वाजताच्या सुमारास अमितने महान धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यानंतर महान येथील धरणात गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अमितचा मृतदेह आढळल्यानंतर त्याचा घातपात झाल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी सखोल चौकशीची मागणी पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातील चार जनांची चौकशी सुरु केली असून त्यांचे बयाण नोंदविले आहे. अमितच्या भुवया आणि ओठावर काही प्रमाणात जखमा असल्याने तसेच तो एका साखळीच्या जाळयात अडकल्यामुळे खंडणीसाठी त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास एक मोठे रॅकेटच उघडकीस येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पिंजर आणि खदान पोलिस सद्या संयुक्तरीत्या तपास करीत आहेत. मात्र अमीतच्या वडीलांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.मोठे रॅकेट येणार उघडकीसअमीत सावल याला एका जाळयात ओढून त्याच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसुल केल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे अमीतला जाळयात ओढणाºया तरूणी आणि तरुणांची एक टोळीच असून त्यांच्याकडून या मृत्यू प्रकरणातील मुख्य धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. यामध्ये एका वकीलाचाही समावेश असून पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यास श्रीमंतांच्या मुलांना गंडविणारी मोठी टोळीच उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवीली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी