शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांमुळे आरक्षण लांबणीवर, मराठा सुराज्य संघाचे प्रणय सावंत यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 19:41 IST

मराठा समाजाचे सर्वोच्चनेते शरद पवारांमुळे मराठा समाजाला आरक्षणा  पासून दूर राहावे लागले व आरक्षण लांबणीवर पडले. तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते. शरद पवार हे सुद्धा मराठा समाजाचे मोठे नेते असताना त्यांच्या सत्ता काळात देखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, असा आरोप मराठा सुराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रणय सावंत यांनी येथे केला.

शेगाव : मराठा समाजाचे सर्वोच्चनेते शरद पवारांमुळे मराठा समाजाला आरक्षणा  पासून दूर राहावे लागले व आरक्षण लांबणीवर पडले. तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते. शरद पवार हे सुद्धा मराठा समाजाचे मोठे नेते असताना त्यांच्या सत्ता काळात देखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, असा आरोप मराठा सुराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रणय सावंत यांनी येथे केला.शेगाव विश्राम भवन येथे  २० डिसेंबर रोजी विश्रामगृह येथे  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की,  मागील वर्षी मराठा आरक्षण मिळावे यासाठी श्रींना साकडे घातले होते. आतापर्यंत निघालेल्या मोर्चातील  गर्दी बोलकी होती. तत्कालीन आघाडी सरकारच्या कार्यकाळात, शिष्टमंडळास कोणतीही दाद मिळत नव्हती. मिळालेले आरक्षण हे तकलादू होते. त्याकाळी नारायण राणे यांनी मराठा आरक्षण संबंधीत योग्य अहवाल सादर केला होता. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांचे संगनमतामुळे आरक्षणाचा मुद्दा लांबणीवर पडला. यावृत्तीमुळे आरक्षण न्यायालयात अडकले विध्यमान फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाच्या अभ्यासा करिता वकीलांची फौज निर्माण केली. यामुळे मंत्री मंडळ उपसमितीच्या मंत्री गणामुळे २०१८ साली मराठा आरक्षण मिळणारच अशी आशा प्रणय सावंत यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला संदीप कठोळे यांचेसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा समाजाचे मोठे नुकसान !मराठा समाजाच्या नेत्यांनी समाजाचे फारमोठे नुकसान केल्याने, समाजातील युवक अधोगती कडे गेला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी ५० ते ५१ मोर्र्च निघाले मात्र, कोणत्याही प्रकारचे नुकसान केले नाही. शांततेच्या मागार्ने निघतील यापुढेही मोर्चे काढण्यात येतील. इतर समाजाच्या आरक्षणा धक्का न लावता तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्यात यावे अशी मराठा सुराज्य संघाची मागणी राहणार असल्याचे  प्रणय सावंत म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार