शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जिवनावश्यक वस्तुंची वगळता सर्व दुकाने बंद, जमावबंदीचा मात्र फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 11:32 IST

Lockdown in Akola :  अकोला शहरात या लॉकडाऊनबाबत संभ्रमाची स्थिती दिसून आली. 

ठळक मुद्देकापड बाजार व सिव्हिल लाईन रोडवरील काही दुकाने उघडली होती. स्त्यांवर लोकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. 

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लादले असून, मंगळवार, ६ एप्रिल रोजी पहिल्याच दिवशी अकोला शहरात या लॉकडाऊनबाबत संभ्रमाची स्थिती दिसून आली. जमावबंदी लागू असतानाही रस्त्यांवर लोकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. तर केवळ जिवनावश्यक वस्तुची दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही मंगळवारी सकाळी  नवीन कापड बाजार व सिव्हिल लाईन रोडवरील काही दुकाने उघडली होती. पोलिस व मनपा प्रशासनाच्या अधिकार्यांनी नंतर ही दुकाने बंद केली.  रस्त्यांवर व जिवनावश्यक दुकानांसमोर नागरिकांची गर्दी मात्र कायम आहे. पेट्रोलपंप, गॅस वितरण, भाजीपाला व फळांची दुकाने उघडी आहेत. 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक