शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

अकोट : शेतामध्ये फवारणीतून विषबाधा; शेतमजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 02:59 IST

अकोट : शेतामध्ये फवारणी केल्याने विषबाधा झाल्याने ४६ वर्षीय शेतमजुराचा १२ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोविंद मणिराम अस्वार असे मृतक शेतमजुराचे नाव आहे. 

ठळक मुद्देशेतामध्ये फवारणी क रित असताना झाली विषबाधा१२ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झालागोविंद मणिराम अस्वार असे मृतक शेतमजुराचे नाव 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शेतामध्ये फवारणी केल्याने विषबाधा झाल्याने ४६ वर्षीय शेतमजुराचा १२ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोविंद मणिराम अस्वार असे मृतक शेतमजुराचे नाव आहे. ढबळगाव वेटाळ येथील गोविंद मणिराम अस्वार हे ५ डिसेंबर रोजी शेतात तुरीवर फवारणीकरिता गेले होते. फवारणी करून परत आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटल्याने अकोट येथे प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात  दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना १२ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. अकोट तालुक्यात आतापर्यंंत चौघांचा फवारणीच्या विषबाधेने मृत्यू झाला आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याakotअकोट