शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता, दोन अधिक्षक अभियंत्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 19:05 IST

अकोला : महावितरणकडून बुधवारी राज्यातील मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंत्यांच्या प्रशासकीय बदल्या बुधवारी करण्यात आल्या. यामध्ये अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांचाही समावेश असून, त्यांची बदली चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून झाली आहे.

ठळक मुद्देअरविंद भादीकर यांची बदली चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून झाली आहे. दिलीप दोडके यांची मुंबई येथील ‘प्रकाशगड’ मुख्यालयात ‘बिलिंग अ‍ॅन्ड रेव्हेन्यू’ विभागाचे अधिक्षक अभियंता म्हणून बदली करण्यात आली. तर ‘इन्फ्रा’चे अधिक्षक अभियंता अनिल डोये यांनाही ‘प्रकाशगड’ला पाठविण्यात आले आहे.

अकोला : महावितरणकडून बुधवारी राज्यातील मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंत्यांच्या प्रशासकीय बदल्या बुधवारी करण्यात आल्या. यामध्ये अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांचाही समावेश असून, त्यांची बदली चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून झाली आहे. तर अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके व पायाभूत आराखडा (इन्फ्रा)चे अधिक्षक अभियंता अनिल डोये यांची बदली महावितरणचे मुख्यालय असलेल्या ‘प्रकाशगड’ येथे करण्यात आली आहे. डोये यांच्या जागी भांडूप परिमंडळाचे अधिक्षक अभियंता राहुल बोरीकर हे अकोला परिमंडळात ‘इन्फ्रा’चे अधिक्षक अभियंता असणार आहेत.महावितरणचे मुख्यालय असलेल्या ‘प्रकाशगड’ येथून बुधवारी राज्यातील मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंतांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. या सर्व बदल्या प्रशासकीय कारणावरून समकक्ष पदावर करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे. यामध्ये अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांची बदली चंद्रपूर परिमंडळात करण्यात आली आहे. तर अकोला मंडळाचे अधिक्षक अभियंता दिलीप दोडके यांची मुंबई येथील ‘प्रकाशगड’ मुख्यालयात ‘बिलिंग अ‍ॅन्ड रेव्हेन्यू’ विभागाचे अधिक्षक अभियंता म्हणून बदली करण्यात आली. तर ‘इन्फ्रा’चे अधिक्षक अभियंता अनिल डोये यांनाही ‘प्रकाशगड’ला पाठविण्यात आले आहे.भादीकर यांनी २७ मार्च २०१७ रोजी अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून जबाबदारी स्विकारली होती. तत्कालिन मुख्य अभियंता किशोर मेश्राम यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या पदावर अरविंद भादीकर रुजू झाले होते. या कालावधीत त्यांनी परिमंडळाचा कारभार चांगल्याप्रकारे हाताळला. आता त्यांची बदली चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून झाली असून, लवकरच ते पदभार स्विकारणार आहेत. दिलीप दोडके यांनी २३ मे २०१६ रोजी अकोला मंडळाचे अधिक्षक अभियंता म्हणून जबाबदारी स्विकारली होती.तत्कालिन मुख्य अभियंता किशोर मेश्राम यांची नोव्हेंबर २०१६ मध्ये बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदाचा प्रभार दिलीप दोडके यांनी सांभाळला होता. या दोघांच्याही कार्यकाळात अकोला परिमंडळ आणि मंडळात कृषी पंप व घरगुती वीज जोडण्यांची कामे बरीच मार्गी लागली आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Zoneअकोला परिमंडळmahavitaranमहावितरण