शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता मुरहरी केळे मध्यप्रदेश सरकारच्या ‘ई-गव्हर्नन्स’ने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 14:30 IST

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांना मध्यप्रदेश शासनाद्वारे ई-गव्हर्नन्स उत्कृष्ठता पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

अकोला : महावितरणच्याअकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांना मध्यप्रदेश शासनाद्वारे ई-गव्हर्नन्स उत्कृष्ठता पुरस्कार देवून गौरविण्यात आले. भोपाळ येथे १८ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. १ लाख रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ.मुरहरी केळे हे अकोला परिमंडळ येथे रुजू होण्यापूर्वी मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनी लि. इंदूर येथे संचालक (तांत्रिक) या पदावर अडीच वर्ष कार्यरत होते.मध्यप्रदेश शासनाद्वारे वर्ष २०१५ ते २०१७ या कालावधीत माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय विभागाना ई-गव्हर्नस उत्कृष्ठता पुरस्कार घोषित करण्यात आले होते. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन भोपाळ येथील आर.सी. व्ही. पी. नरोन्हा, प्रशासन अकादमी येथील सभागृहात करण्यात आले होते. यामध्ये मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनी लि. इंदूर यांनी विद्युत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित व पुर्नजोडणी करण्यासाठी विकसित केलेल्या स्वयंचलित यंत्रणा उत्कृष्ट ठरली. यासाठी डॉ. केळे यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमात मध्यप्रदेशचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री उमाशंकर गुप्ता, प्रधान सचिव प्रमोद अग्रवाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तन्वी सुन्दियाल यांच्या हस्ते वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आकाश त्रीपाठी आणि टीम लीडर तथा तत्कालीन संचालक (तांत्रिक) डॉ.मुरहरी केळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणAkola Zoneअकोला परिमंडळMadhya Pradeshमध्य प्रदेश