शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Akola: अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार

By सचिन राऊत | Updated: March 8, 2024 18:46 IST

Akola News: खदान पाेलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सरकारवाडा ढाब्यासमाेर एक भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत अनाेळखी इसम जागेवरच ठार झाल्याची घटना शुक्रवारी समाेर आली.

- सचिन राऊत अकाेला - खदान पाेलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सरकारवाडा ढाब्यासमाेर एक भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत अनाेळखी इसम जागेवरच ठार झाल्याची घटना शुक्रवारी समाेर आली. या अपघातात मृतक इसमाच्या चेहऱ्यासह शरीर छीन्नविछीन्न झाले असल्याने या प्रकरणी खदान पाेलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.

राष्ट्रीय महामार्गावरून खामगावकडे जात असलेल्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने ३५ वर्षीय युवकाचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहीती मीळताच खदान पाेलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात पाठवीला. या ठिकाणी प्रत्यक्षदर्शींकडून या मृतकाची व धडक दिलेल्या वाहनाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता ओळख पटली नाही. त्यामूळे खदान पाेलिसांनी गुन्हा दाखल करून या मृतकाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :AccidentअपघातAkolaअकोला