शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

अकोला शहरात ५ फेब्रुवारीला होणार साईबाबांच्या पादुकांचे आगमन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 1:44 AM

अकोला : साईबाबा जन्म शताब्दी सोहळ्य़ानिमित्त शिर्डी येथून साईबाबांच्या पादुकांचे अकोल्यात आगमन होत आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात दर्शनासाठी साईबाबांच्या पादुका ठेवल्या जाणार आहेत. या सोहळ्य़ाचे सेवाधिकारी आ.गोवर्धन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देपादुका सोहळ्य़ानिमित्त समित्या गठित

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : साईबाबा जन्म शताब्दी सोहळ्य़ानिमित्त शिर्डी येथून साईबाबांच्या पादुकांचे अकोल्यात आगमन होत आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात दर्शनासाठी साईबाबांच्या पादुका ठेवल्या जाणार आहेत. या सोहळ्य़ाचे सेवाधिकारी आ.गोवर्धन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. साईबाबांच्या जन्म शताब्दीनिमित्त शिर्डी संस्थानच्या विश्‍वस्तांचे राजराजेश्‍वर नगरीत पहिल्यांदाच साईबाबांच्या पादुका घेऊन आगमन होत आहे. अकोलेकरांना साईबाबांच्या पादुकांचा लाभ मिळावा, यासाठी आ. गोवर्धन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली समित्यांचे गठन करण्यात आले आहे. शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्‍वर मंदिरापासून सकाळी १0 वाजता पादुकांची शोभायात्रा निघणार आहे. मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात दर्शनासाठी पादुका ठेवल्या जातील. यावेळी मैदानावर दिव्यांग व मूकबधिर मातृशक्तीसाठी दर्शनाची वेगळी रांग लावण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्ष हरीश मानधने तसेच सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या देखरेखीत खा. संजय धोत्रे, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, डॉ.आर.बी. हेडा, हरीश आलिमचंदानी, ब्रिजमोहन चितलांगे, कैलास मामा अग्रवाल, समितीचे सचिव जगदीश मुंदडा यांनी सोहळा शांततेत पार पडावा, यासाठी समित्यांचे गठन केले आहे. त्यामध्ये किशोर मांगटे पाटील, बाळ टाले, रमेशचंद्र चांडक, सत्यनारायण जोशी, राजेश मिश्रा, देवेंद्र लटुरिया, प्रशांत निबाळकर, गिरीश जोशी, आशिष बाहेती, प्रदीप शर्मा, विजय जयपिल्ले, शरद चांडक, दिनेश गुजराथी, श्यामसुंदर मालपाणी, प्रयागराज मिरजामले, प्रा. एल.आर. शर्मा , संजय शर्मा, प्रशांत अवचार , सतीश तोष्णीवाल , अनिकेत जैस्वाल,  सुभाष लढ्ढा, सत्यनारायण बाहेती, अनिल चांडक यांच्यासह महिला समितीमध्ये उपमहापौर वैशाली शेळके, सुमनताई गावंडे, उषा विरक, जान्हवी डोंगरे, सोनल ठक्कर यांच्यासह नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्त्या महिलांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. 

 

टॅग्स :saibabaसाईबाबाAkola cityअकोला शहर