शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : मध्यवर्ती बसस्थानकावर तिकीट बुकिंग सेंटरमधून रोख पळविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 02:13 IST

अकोला : मध्यवर्ती बसस्थानकावर असलेल्या टिकीट बुकिंग सेंटरमधील महिलेला चकवा देत अज्ञात चोरट्यांनी या बुकिंग सेंटरमधून तब्बल २५ हजार रुपयांची रोकड पळविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

ठळक मुद्देबुकिंग सेंटरमधील महिलेला चकवा देत २५ हजार रुपयांची रोकड पळविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मध्यवर्ती बसस्थानकावर असलेल्या टिकीट बुकिंग सेंटरमधील महिलेला चकवा देत अज्ञात चोरट्यांनी या बुकिंग सेंटरमधून तब्बल २५ हजार रुपयांची रोकड पळविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.मध्यवर्ती बसस्थानकावरील टिकीट बुकिंग सेंटरमध्ये महिला कर्मचारी कार्यरत असताना एक अज्ञात चोरटा बुकिंग सेंटरच्या आतमध्ये घुसला. त्याने महिला कर्मचार्‍यास तुमचे पैसे खाली पडलेले असल्याचे सांगितले, महिला १0 रुपयांच्या नोटा उचलण्यासाठी खाली झुकल्या असता, अज्ञात चोरट्याने बुकिंग सेंटरच्या ड्राव्हरमध्ये असलेली २५ हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. महिला कर्मचार्‍यास काही कळायचा आतच चोरटा पसार झाला. त्यानंतर महिलेने या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात केली. बसस्थानकावर गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे चोरट्यांची हिंमत वाढल्याचे दिसुन येत आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हा