शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सागर, 'पीटीसी'चे प्राचार्य शेखर यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:45 IST

अकोला : राज्यात पोलीस  दलातील अधिकार्‍यांच्या शासनाने बदल्या करण्याचे आदेश शुक्रवारी मध्यरात्री दिले. यात अकाेला येथील अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर आणि बुलडाणा येथील पोलीस अधीक्षक शशीकुमार मिणा यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देअकोला पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डाॅ. बी. जी. शेखर यांचीही बदली करण्यात आली आहे. बुलडाणा येथील पोलिस अधीक्षक शशीकुमार मिना यांची मुंबई येथे पोलीस उपायुक्त पदी बदली झाली आहे.अकोला अप्पर पोलिस अधीक्षक विजयंकात सागर यांची  वसई पालघर येथे बदली करण्यात आली आहे.

 

अकोला : राज्यात पोलीस  दलातील अधिकार्‍यांच्या शासनाने बदल्या करण्याचे आदेश शुक्रवारी मध्यरात्री दिले. यात अकाेला येथील अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर आणि बुलडाणा येथील पोलीस अधीक्षक शशीकुमार मिणा यांचा समावेश आहे. अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डाॅ. बी. जी. शेखर यांचीही बदली करण्यात आली आहे. बुलडाणा येथील पोलिस अधीक्षक शशीकुमार मिना यांची मुंबई येथे पोलीस उपायुक्त पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी गोंदिया येथील पोलीस अधीक्षक डी. के पाटील भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकोला अप्पर पोलिस अधीक्षक विजयंकात सागर यांची  वसई पालघर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांची  जागा नंदूरबारचे प्रशांत वाघुडे घेतील. अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी. जे. शेखर यांची मुंबई येथे पदोन्नतीवर पोलिस उपमहानिरीक्षक पदावर बदली झाली आहे. त्यांच्या  जागी ठाण्याचे सुनील प्रभाकर भारद्वाज अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्राचे नवीन प्राचार्य म्हणून रुजू होतील. काही दिवसांपासून राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत चर्चा सुरू होती. शुक्रवारी उशिरा रात्री पोलीस महासंचालकांच्या आदेशाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस