शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
2
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
3
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
4
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
5
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
6
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
7
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
8
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
9
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
10
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
12
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
13
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
14
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
15
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
16
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
17
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
18
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
19
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
20
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप

अकोला : अकोट येथील सट्टाकींग नरेश भुतडा सह चौघांच्या तडीपारीला स्थगीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 18:55 IST

अकोला : अकोट येथील सट्टाकींग तथा डब्बा माफीया नरेश भुतडा सह चौघांच्या तडीपारीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने स्थगिती दिली आहे. पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या आदेशानंतर या चार जनांना दोन वर्षांसाठी जिल्हयातून तडीपार करण्यात आले होते, या चार जनांच्या तडीपारीला पुढील सुनावणी होईपर्यंत स्थगीती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट येथील सट्टाकींग तथा डब्बा माफीया नरेश भुतडा सह चौघांच्या तडीपारीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने स्थगिती दिली आहे. पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या आदेशानंतर या चार जनांना दोन वर्षांसाठी जिल्हयातून तडीपार करण्यात आले होते, या चार जनांच्या तडीपारीला पुढील सुनावणी होईपर्यंत स्थगीती देण्यात आली आहे.अकोटमधील सट्टाकींग नरेश भुतडा, श्याम कडू, विरेंद्र रघुवंशी,आणि चेतन जोशी यां चार जनांना अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांनी अकोला जिल्हातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. या आदेशाचे विरोधात भुतडा सह चौघांनी नागूपर खंडपिठात याचिका दाखल केली होती.या याचिकेत सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती वासंती ए.नाईक आणि न्यायमूर्ती ए.डी. उपाध्ये यांनी तडीपारीच्या आदेशाला स्थगिती दिली. पोलीस अधिक्षकांसह इतर प्रतिवादिंना नोटिसेस बजावण्यात आल्या आहेत.दोन आठवड्यांचे आत जबाब दाखल करण्याचे त्यांना सांगण्यात आले.

तडीपारीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्ननरेश भुतडा व त्याच्या चार साथीदारानी चालविलेल्या सट्टा बाजारावर तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी छापा टाकून मोठा मुद्देमाल जप्त केला होता, त्यानंतर डब्बा ट्रेंडींगचा अवैध गौरखधंदयाचाही पर्दाफाश करण्यात आला होता, जिल्हयातीलच नव्हे तर देशपातळीवर अकोल्यातील सट्टा बाजार कुप्रसीध्द झाल्याने येथील आरोपींच्या तडीपारीसाठी तेव्हाच प्रयत्न करण्यात आले, पोलीस अधीक्षक कलासागर यांनी चारही आरोपींना तडीपार केले, मात्र या तडीपारीला राजकीय रंग देउन त्यांना वाचविण्यासाठी घाट घातल्या जात असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :akotअकोटCrimeगुन्हाCourtन्यायालय