शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अकोला: घरात आढळले धारदार शस्त्र, बाभुळगावात एकास अटक

By राजेश शेगोकार | Updated: March 2, 2023 18:49 IST

आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून गुरुवारी त्याला अटक करण्यात आली आहे .

राजेश शेगाेकार अकोला: बाभुळगाव येथील एका व्यक्तीच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात धारदार घातक शस्त्र आढळून आले . याप्रकरणात सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून गुरुवारी त्याला अटक करण्यात आली आहे .एमआयडीसीचे ठाणेदार किशोर वानखेडे यांना रात्री मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बाभूळगाव ग्राम येथील एका घरामध्ये ईसम नामे मुक्कादर शहा तकदिर शहा वय २३ हा अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगून आहे, अशी माहिती मिळाली होती. यानंतर दोन पंचा समक्ष त्याच्या घराची झडती घेतली असता घरात लाकडी पलंग खाली एक लोखंडी धारदार कोयता,एक लोखंडी धारदार सुरा,एक लोखंडी धारदार भाले पाते,एक लोखंडी फायटर असे हत्यार मिळून आले. त्यानंतर ते जप्त करून आरोपी विरुद्ध आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई ठाणेदार किशोर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयाराम राठोड, पोना प्रधान, पो हवा अंभोरे यांनी पार पडली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी