शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

अकोल्याची विद्यार्थिनी आरोही खोडकुंभेला ‘गदिमा' पुरस्कार 

By atul.jaiswal | Updated: November 22, 2017 17:27 IST

अकोला : अकोल्याच्या बालशिवाजीची विद्यार्थिनी आरोही रामदास खोडकुंभे हिला 'गदिमा' प्रतिष्ठानातर्फे 'गदिमा' हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्दे१४ डिसेंबर २०१७ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.गदिमा पुरस्कार मिळवण्याचा मान बालशिवाजी शाळेला दुसºयांदा मिळत आहे.

अकोला : शालांत परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळ्वणाº्या विद्यार्थ्याला दरवर्षी 'गदिमा' प्रतिष्ठानातर्फे 'गदिमा' पुरस्कार दिल्या जातो. यंदा अकोल्याच्या बालशिवाजीची विद्यार्थिनी आरोही रामदास खोडकुंभे हिला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे येथे ग. दि. माडगूळकर यांचा स्मृती दिनानिमित्य आयोजित सोहळ्यात १४ डिसेंबर २०१७ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यात आरोहीला रोख रक्कम व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. हा गदिमा पुरस्कार मिळवण्याचा मान बालशिवाजी शाळेला दुसºयांदा मिळत आहे. मातृभाषेचा आग्रह धरणाºया बाल शिवाजी शाळेच्या यशात दुसºयांदा हा मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. यापूर्वी २०१५ च्या शालान्त परीक्षेत बाल शिवाजीच्या यशपाल मंगलसिंग पाकळ याने हा पुरस्कार प्राप्त केला होता. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आरोहीचे व मार्गदर्शक शिक्षिका  मंजिरी कुळकर्णी यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव गद्रे, कार्यकारिणी सदस्या अनघा देव, शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा अग्रवाल, कीर्ती चोपडे, संगीता जळमकर व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरStudentविद्यार्थी