शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : ‘आरपीएफ’च्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 03:01 IST

अकोला : मालगाडीच्या (लोको पायलट) चालकासोबत वाद घालून शासकीय कामात अडथळा आणणार्‍या ‘आरपीएफ’च्या दक्षिण मध्ये रेल्वेचे पोलीस निरीक्षक सुधीर कुमार यांच्याविरुध्द मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीआरपीचे ठाणेदार एस. डी. वानखडे यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली.

ठळक मुद्देमालगाडी चालकाच्या तक्रारीवरून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मालगाडीच्या (लोको पायलट) चालकासोबत वाद घालून शासकीय कामात अडथळा आणणार्‍या ‘आरपीएफ’च्या दक्षिण मध्ये रेल्वेचे पोलीस निरीक्षक सुधीर कुमार यांच्याविरुध्द मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीआरपीचे ठाणेदार एस. डी. वानखडे यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली.न्यू तापडिया नगरातील रहिवासी तसेच दक्षिण मध्य रेल्वेमध्ये कार्यरत असलेले मालगाडीचे चालक विजयकुमार सिंह रामलखन सिंह यांच्या तक्रारीनुसार ते सोमवारी रात्री १0 वाजून ३0 मिनिटांच्यादरम्यान मालगाडीवर कार्यरत होण्यासाठी जात होते. यावेळी आरपीएफचे पोलीस निरीक्षक सुधीर कुमार हे रेल्वेच्या बॉक्स बॉयसोबत वाद घालत असल्याचे मालगाडीचे चालक विजयकुमार सिंह रामलखन सिंह यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरपीएफच्या पोलीस निरीक्षकांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस निरीक्षकाने मालगाडीचे चालक विजयकुमार सिंह रामलखन सिंह यांच्यासोबतच वाद घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या वादामुळे सदरची मालगाडी अर्धा तास उशिराने धावली. यासंदर्भात दक्षिण मध्ये रेल्वेचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

लोको पायलटच्या सर्मथनार्थ उतरले सर्वमालगाडीचे लोकोपायलट विजयकुमार सिंह रामलखन सिंह यांच्यासोबत झालेल्या वादाची माहिती इतर लोक ो पायलट यांना मिळताच त्यांनी विजयकुमार सिंह यांच्या सर्मथनार्थ समोर येत जीआरपी पोलीस ठाणे गाठले; मात्र कारवाई झाल्यानंतर लोको पायलट कर्तव्यावर हजर झाले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरRailway Passengerरेल्वे प्रवासीCrimeगुन्हा