शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला: चाकूने हल्ला करणार्‍यास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहरातीलच गोडबोले प्लॉटमध्ये दोन इसमांनी एकमेकांना चाकू भोसकल्याची घटना शनिवारी घडल्यानंतर यातील एका आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. उमरीतील रहिवासी बाळकृष्ण मुरलीधर गायकवाड व गोडबोले प्लॉटमधील रहिवासी राजू वासुदेव भटकर या दोघांमध्ये शनिवारी दुपारी गोडबोले प्लॉटमधील गोडबोले उद्यान ...

ठळक मुद्देजुने शहरातीलच गोडबोले प्लॉटमध्ये दोन इसमांनी एकमेकांना चाकू भोसकल्याची घटनान्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहरातीलच गोडबोले प्लॉटमध्ये दोन इसमांनी एकमेकांना चाकू भोसकल्याची घटना शनिवारी घडल्यानंतर यातील एका आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. उमरीतील रहिवासी बाळकृष्ण मुरलीधर गायकवाड व गोडबोले प्लॉटमधील रहिवासी राजू वासुदेव भटकर या दोघांमध्ये शनिवारी दुपारी गोडबोले प्लॉटमधील गोडबोले उद्यान या ठिकाणी वाद झाला. दोघांमधील वाद वाढल्यानंतर दोघांनीही धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला चढविला. दोघांच्याही शरीरावर शस्त्रांनी हल्ला झाल्याने यामध्ये ते जखमी झाले असून, त्यांना डाबकी रोड पोलिसांनी सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या दोघांच्याही शरीरातील रक्त घटनास्थळावर मोठय़ा प्रमाणात सांडलेले असल्याने नागरिकांनी त्यावर पाणी फेकले. या घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोघांनाही ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी दोघांनीही परस्परांविरुद्ध तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Akola Old cityअकोला जुने शहरCrimeगुन्हा