शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

 अकोला : महापौरांना काँग्रेसच्या मदतीचा विसर कसा? - विरोधी पक्षनेत्यांनी साधला निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 16:50 IST

अकोला : करवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधकांमध्ये एकजूट असल्याचे दिसताच महापौर विजय अग्रवाल यांचे धाबे दणाणले आहे. कधीकाळी काँग्रेस, राकाँ व भारिपच्या सहकार्याने सत्तेची फळे चाखणाºया महापौरांना काँग्रेसच्या मदतीचा विसर पडल्याची टीका मनपातील विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी केली आहे.

ठळक मुद्देमहापौरांना काँग्रेसच्या मदतीचा विसर पडल्याची टीका मनपातील विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी केली आहे.सत्ताधारी भाजपाच्या मदतीने मनपा प्रशासनाने अकोलेकरांवर मोठ्या प्रमाणात करवाढ लादली आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याचे पाहून महापौरांकडूनच अकोलेकरांना चूकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप साजीद खान यांनी केला आहे.

अकोला : करवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधकांमध्ये एकजूट असल्याचे दिसताच महापौर विजय अग्रवाल यांचे धाबे दणाणले आहे. कधीकाळी काँग्रेस, राकाँ व भारिपच्या सहकार्याने सत्तेची फळे चाखणाºया महापौरांना काँग्रेसच्या मदतीचा विसर पडल्याची टीका मनपातील विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी केली आहे.सत्ताधारी भाजपाच्या मदतीने मनपा प्रशासनाने अकोलेकरांवर मोठ्या प्रमाणात करवाढ लादली आहे. करवाढ करताना प्रशासनाने सर्व नियम, निकष धाब्यावर बसवल्यामुळे सर्वप्रथम काँग्रेसच्यावतीने विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अहवालामुळे सत्ताधाºयांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापौर विजय अग्रवाल यांनी विरोधी पक्षांवर बिनबुडाचे आरोप केल्याचे विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी नमूद केले आहे. अक ोलेकरांच्या हितासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याचे पाहून महापौरांकडूनच अकोलेकरांना चूकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप साजीद खान यांनी केला आहे. विरोधकांनी मनपाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेतल्यानंतर सभागृहाची देखभाल करणाºया कर्मचाºयाला प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा प्रकार म्हणजे हुकूमशाहीचा प्रत्यय आल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी नमूद केले आहे. 

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाSajid Khanसाजिद खान