शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सराईत गुन्हेगाराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 13:37 IST

अकोला: शहरातील अकोटफाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजय नगर भागातील इसमाची सोमवारी पहाटे भौरद रोडवरील निर्माणाधिण उड्डाणपुलावर हत्या करण्यात आली.

ठळक मुद्देइल्लू उर्फ इलियास हसन पटेल (३०, रा. संजय नगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.हत्या केल्यानंतर नायगाव परिसरातील रेल्वे गेटजवळ आणून टाकण्यात आला.पोलिसांनी त्याच्या कुटुंबातील पाच जणांना संशयावरून ताब्यात घेतले आहे.

अकोला: शहरातील अकोटफाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजय नगर भागातील इसमाची सोमवारी पहाटे भौरद रोडवरील निर्माणाधिण उड्डाणपुलावर हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नायगाव परिसरातील रेल्वे गेटजवळ आणून टाकण्यात आला. हत्येची घटना उघड झाल्यावर गुंडांनी पोलिसांना नवं वषार्ची सलामी दिल्याचे वास्तव आहे.कुख्यात गुन्हेगार इल्लू उर्फ इलियास हसन पटेल (३०, रा. संजय नगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. इल्लू याला दारूचे व्यसन आहे. तो दारूच्या नशेत असताना कुटुंबातील सदस्यांना त्रास देत होता, नववर्षाच्या पूर्वसंध्येला त्याने पत्नी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या २ मुलीचा ताबा मागितला. या कारणावरून  सासरकडील मंडळी सोबत त्याचा वाद झाला. याच कारणावरून ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर त्याची हत्या झाली असल्याचा अंदाज पोलीसानी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या कुटुंबातील पाच जणांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रामदास पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, ठाणेदार शैलेश सपकाळ, संजीव राऊत सह वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Akola cityअकोला शहरRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशनMurderखूनCrimeगुन्हा