शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : शिष्यवृत्तीसाठी ‘थाली बजाओ’ आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:51 IST

अकोला : शिष्यवृत्तीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती देण्यात यावी, या मागणीकडे समाजकल्याण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी शिष्यवृत्ती संघर्ष कृती समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘थाली बजाओ’ आंदोलन छेडण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिष्यवृत्तीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती देण्यात यावी, या मागणीकडे समाजकल्याण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी शिष्यवृत्ती संघर्ष कृती समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘थाली बजाओ’ आंदोलन छेडण्यात आले. जिल्ह्यातील शिष्यवृत्तीधारक हजारो विद्यार्थ्यांना गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्तीचा लाभ अद्याप मिळाला नाही. शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्तीचा लाभ देण्याची मागणी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे यापूर्वी निवेदनाद्वारे तसेच धरणे आंदोलनाद्वारे करण्यात आली; मात्र विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले नाही. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी करीत, यासंदर्भात समाजकल्याण विभाग व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिष्यवृत्ती संघर्ष कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाली बजाओ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रोहित वानखडे, आकाश कवडे, संदीप तायडे, विजय भगत, आकाश हिवराळे, शैलेश बोदडे, अंकुश तायडे, आकाश सोनोने, अनिरुद्ध वानखडे, अंकुश गावडे, राहुल सारवान, अक्षय गडेकर, संकेत सोनकर, सारंग शिंदे, शुभम व्यवहारे यांच्यासह इतर विद्यार्थी सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलन