शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अकोल्यातील व्यक्तीची मलकापूरात आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 12:49 IST

मलकापूर : अकोला जिल्ह्यातील भौरद येथील शिवाजी बळीराम शिंदे या व्यक्तीने शहरापासून काही अंतरावर रेल्वे लाईनच्या बाजूला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली.

मलकापूर : अकोला जिल्ह्यातील भौरद येथील शिवाजी बळीराम शिंदे या व्यक्तीने शहरापासून काही अंतरावर रेल्वे लाईनच्या बाजूला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.सकाळी मलकापूर शहरातील नागरिक लक्ष्मीनगर परिसरात फिरायला जात असतात. काही व्यक्तींना एक व्यक्ती गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शहानिशा केली असता त्या व्यक्तीच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. आधारकार्डवरून त्याची ओळख पटली. आधारकार्डवर शिवाजी बळीराम शिंदे रा. भौरद, गल्ली नं. ०४. अकोला महाराष्ट्र असा पत्ता आढळून आला आहे. चिठ्ठीमध्ये ‘मी शिवाजी शिंदे, अकोला स्वत: आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूस कुणालीही जबाबदार धरल्या जावू नये. माझ्या प्रेताची विल्हेवाट आपल्या पद्धतीने लावावी असा मजकूर नमूद आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याबाबतची माहिती कुटूंबियांना कळवली आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाMalkapurमलकापूरCrime Newsगुन्हेगारी