शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : एमआयडीसीतील सोयाबीन तेलाच्या कारखान्याला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 18:08 IST

मनपाच्या अग्नीशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून १६ बंब रिचविल्यानंतर ही आग आटोक्यात आली.

ठळक मुद्देरुण पोद्दार तसेच सुशील पोद्दार यांच्या मालकीचे नारायणी फुड प्रॉडक्शन तथा आॅईल मील आहे. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास या गोदामातून धुर बाहेर येत असल्याचे मजुरांच्या लक्षात आले. एकून ५० ते ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला.

अकोला : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फेज क्रमांक ४ मधील नारायणी फुड ऑईल मीलला (सोयाबीन तेल कारखाना) भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे ५० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मनपाच्या अग्नीशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून १६ बंब रिचविल्यानंतर ही आग आटोक्यात आली असून, पोलिसांचाही मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता.महाराष्ट्र औद्योगीक वसाहत महामंडळाच्या फेज क्रमांक ४ मध्ये अरुण पोद्दार तसेच सुशील पोद्दार यांच्या मालकीचे नारायणी फुड प्रॉडक्शन तथा आॅईल मील आहे. या ठिकाणी सोयाबिन तेलाची निर्मीती करण्यात येते. येथे निर्मित तेलाचे १५ कीलो वजनाचे डबे तसेच अन्य तेलाचे पाकीट ट्रान्सपोर्ट नगरातील गोदामात गोदामात ठेवण्यात आले होते. दरम्यान सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास या गोदामातून धुर बाहेर येत असल्याचे या परिसरातील नागरिकांच्या तसेच काही मजुरांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिस तसेच नारायणी फुड मीलचे संचालक तथा मनपाच्या अग्नीशमन विभागाला माहिती दिली. त्यानंतर महानगरपालिकेच्या ५ वाहनांव्दारे आणण्यात आलेल्या १६ बंंब पाण्याव्दारे ही आग दुपारी ११ वाजताच्या सुमारास आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे या आगीत तेलाचे डबे, तेल तसेच इतर साहित्य असा एकून ५० ते ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. आग लागल्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. मात्र एमआयडीसी पोलिसांनी तातडीने धाव घेउन ही गर्दी पांगवली. या आगीत मोठया प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा विमा असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळfireआग