शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : शिवणी येथील महाबीजच्या कार्यालयासमोर महिला कामगाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:54 IST

अकोला: विविध मागण्यांना घेऊन २0 ते २५ महिला कामगारांनी शिवणी येथील महाबीजच्या कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी आंदोलन केले. दरम्यान आंदोलनातील एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली नाही. 

ठळक मुद्देविविध मागण्यांना घेऊन २0 ते २५ महिला कामगारांनी शुक्रवारी दुपारी महाबीजच्या कार्यालयासमोर आंदोलन केलेआंदोलनातील एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विविध मागण्यांना घेऊन २0 ते २५ महिला कामगारांनी शिवणी येथील महाबीजच्या कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी आंदोलन केले. दरम्यान आंदोलनातील एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली नाही. महाबीजमध्ये रोजंदारीवर काम नसेल, तर मजुरी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती आहे. महिला कामगारांना आपले काम बंद होईल, अशी भीती निर्माण झाली. त्यामुळे महिला कामगारांनी शिवणी येथील महाबीज कार्यालयात आंदोलन केले. या आंदोलनात २0 ते २५ महिला सहभागी झाल्या होत्या. दरम्यान एका महिलेने अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी तिच्याजवळील रॉकेलची बाटली हिसकावून घेतली आणि तिला ताब्यात घेतले. मात्र, महाबीज प्रशासनाकडून महिलेविरूद्ध तक्रार नसल्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली नाही. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरagitationआंदोलन