शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : रुईखेड येथे  कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 18:45 IST

रुईखेड (अकोला) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून रुईखेड येथील ४७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ मार्च रोजी रात्री घडली.

ठळक मुद्देरमेश बाळकृष्ण कोकाटे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.रमेश कोकाटे यांच्याकडे चार एकर सामूहिक शेती आहे.शेतीच्या मशागतीसाठी आणि इतर कामांसाठी महाराष्ट्र  बँक पणज शाखेचे १ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.

रुईखेड (अकोला) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून रुईखेड येथील ४७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ मार्च रोजी रात्री घडली. रमेश बाळकृष्ण कोकाटे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.रमेश कोकाटे यांच्याकडे चार एकर सामूहिक शेती आहे. त्यांना गेल्या काही वर्षांपासून अपेक्षेनुसार उत्पन्न होत नव्हते. अशातच त्यांनी शेतीच्या मशागतीसाठी आणि इतर कामांसाठी महाराष्ट्र  बँक पणज शाखेचे १ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांना शेतात यावर्षीही चांगले उत्पादन न झाल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी २ मार्च रोजी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी गळफास घेतल्यााचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना मृत घोषित केले. ३ मार्च रोजी शवविच्छेदनानंतर त्यांचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. (वार्ताहर)

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या