शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील २५४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 12:28 IST

मंगळवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांची यादी जाहीर केली.

अकोला: गत काही दिवसांपासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा सुरू होती. मंगळवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. जिल्ह्यातील १0२ पोलीस कर्मचाºयांच्या विनंतीनुसार तर १५२ कर्मचाºयांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या केल्या आहेत.महिनाभरापूर्वी पोलीस अधीक्षक कलासागर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील कर्मचाºयांची माहिती मागविली होती. बदल्या करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस कर्मचाºयांनीसुद्धा एका अर्जामध्ये माहिती सादर केली होती. मंगळवारी पोलीस अधीक्षक कलासागर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील कर्मचाºयांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये १0२ पोलीस कर्मचाºयांनी बदली करण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तसेच १५२ पोलीस कर्मचाºयांच्या प्रशासकीय कारणास्तव पोलीस अधीक्षक कलासागर यांनी बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमुळे पोलीस कर्मचाºयांमध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’चे वातावरण आहे. काही कर्मचाºयांच्या विनंतीनुसार बदल्या मिळाल्याने त्यांच्यामध्ये उत्साह दिसून येत आहे. काही पोलीस कर्मचाºयांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या झाल्या. प्रशासकीय कारणास्तवाने अनेक पोलीस कर्मचाºयांना अवघड क्षेत्रातील पोलीस ठाणे मिळाल्यामुळे निरुत्साह दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस