शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात ९० हजार ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 17:29 IST

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५२ गावांमध्ये ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, टंचाईग्रस्त ९० हजार ४७१ ग्रामस्थांची तहान टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भागविण्यात येत आहे.

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५२ गावांमध्ये ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, टंचाईग्रस्त ९० हजार ४७१ ग्रामस्थांची तहान टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भागविण्यात येत आहे.पावसाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला. जिल्ह्यातील विविध भागात ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. पाणीटंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये प्रशासनामार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत (१७ जूनपर्यंत) जिल्ह्यातील सहा तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त ५२ गावांमध्ये ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने ९० हजार ४७१ लोकसंख्या असलेल्या ५२ गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेली अशी आहेत गावे!तालुका                           गावेअकोला                         २४बार्शीटाकळी                 ०८अकोट                          ०३बाळापूर                         ०८पातूर                            ०८मूर्तिजापूर                    ०१.......................................एकूण                            ५२

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई