शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, पण ४०० पार नाही जाणार, एक्झिट पोलचा अंदाज 
2
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
3
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
4
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
5
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
6
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
7
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
8
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
9
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
11
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
12
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
13
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
14
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
15
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
16
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
17
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
18
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
19
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
20
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...

अकोला जिल्हय़ात पारा घसरला; थंडीत वाढल्याने नागरिकांना भरली  हुडहुडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 2:05 AM

अकोला : जिल्हय़ात पारा घसरला असून, थंडीत वाढ झाल्याने नागरिकांना  हुडहुडी भरली. मागील चोविस तासात हवामानशास्त्र विभागाने अकोल्याचे ता पमान १२.२ अंश नोंदवले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने  १0.२ अंश नोंद केली.

ठळक मुद्देअकोला  १२.२ अंश डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नोंदविले १0.२ अंश 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ात पारा घसरला असून, थंडीत वाढ झाल्याने नागरिकांना  हुडहुडी भरली. मागील चोविस तासात हवामानशास्त्र विभागाने अकोल्याचे ता पमान १२.२ अंश नोंदवले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने  १0.२ अंश नोंद केली.मागील पंधरवड्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमानात २0  अंशापर्यंत वाढ झाली होती. मागील पाच सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण  निवळल्याने थंडीत वाढ झाली. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने २७  नोव्हेंबर रोजी ९.६ किमान तापमानाची नोंद केली होती. दरम्यान, तापमान  घटल्याने पुन्हा एकदा नागरिकांनी गरम कपडे खरेदी करण्यासाठीची गर्दी केली  असून, रात्री व पहाटे  ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे. ही थंडी  सध्यातरी हरभरा,गहू पिकास पोषक मानली जात आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर