शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवर जाऊन केलं सातबाराचं वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 13:24 IST

जिल्ह्यात शेतकऱ्यांना सात-बारा सहज व सुलभ पद्धतीने मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार सात-बाराचं संगणकीकरण करण्यात आलं आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात शेतकऱ्यांना सात-बारा सहज व सुलभ पद्धतीने मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार सात-बाराचं संगणकीकरण करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शेतकऱ्यांच्या वेशात चांदूर गावात सायकलने जाऊन शेतकऱ्यांना संगणकीकृत सात-बारा वितरण केलं.  संगणकीकृत सात-बारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे.

अकोला, दि. 1- जिल्ह्यात शेतकऱ्यांना सात-बारा सहज व सुलभ पद्धतीने मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार सात-बाराचं संगणकीकरण करण्यात आलं आहे. मंगळवारी (1 ऑगस्ट रोजी) महसूल दिनानिमित्त स्वत: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शेतकऱ्यांच्या वेशात अकोला तालुक्यातील चांदूर गावात सायकलने जाऊन शेतकऱ्यांना संगणकीकृत सात-बारा वितरण केलं. सात-बारा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे शासनाने सात-बाराचं संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. अकोला जिल्ह्यात हे काम पूर्ण झाले असून, हा संगणकीकृत सात-बारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे.मंगळवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी सायकलने चांदूर गावात पोहचले. यावेळी त्यांनी संगणकीकृत सात-बाराचं शेतकऱ्यांना वितरण केल. या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेणं व त्यांचं मनोधैर्य वाढविणं, हा देखील या उपक्रमामागील उद्देश आहे.