शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : मोर्णा नदीची पूरसंरक्ष भिंत तोडणा-यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 11:55 IST

अकोला : जुने शहरातील महापालिका प्रभाग क्रमांक १0 मधील अम्माजान मशीदजवळील मोर्णा नदीची पूरसंरक्ष भिंत तोडून त्या दिशेने प्रवेशद्वार केले जात आहे. याप्रकरणी महापालिका आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील जागरूक महिलांनी केली आहे.

ठळक मुद्देजुने शहरातील महापालिका प्रभाग क्रमांक १0 मधील प्रकारमोर्णा नदीतील सुरक्षेची भिंत तोडून त्या दिशेने द्वार केले जातआहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहरातील महापालिका प्रभाग क्रमांक १0 मधील अम्माजान मशीदजवळील मोर्णा नदीची पूरसंरक्ष भिंत तोडून त्या दिशेने प्रवेशद्वार केले जात आहे. याप्रकरणी महापालिका आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील जागरूक महिलांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन महापालिका, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरसेविका, पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे.जुने शहरातील मोर्णा नदीपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून भिंत बांधण्यात आली होती; मात्र परिसरातील काही लोकांनी ही भिंत तोडून त्याचा वापर सुरू केला. भविष्यात यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत महापालिकेला कळविले असता, त्यास नोटीस बजावली गेली होती; मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. महापालिका प्रशासन, उपविभागीय पोलीस अधिकारी, जुने शहर ठाणेदार आणि परिसरातील शिवसेना नगरसेविका मंजूषा शेळके यांनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील महिलांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरriverनदी