शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : रेती टाकण्याच्या वादावरून प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 02:03 IST

अकोला : घराचे बांधकाम सुरू असताना आलेली रेती दुसर्‍याच्या घरासमोर टाकण्यावरून झालेल्या वादात एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये एक इसम गंभीर जखमी झाला असल्याची घटना मोठी उमरीतील फत्तेपूरवाडीत घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : घराचे बांधकाम सुरू असताना आलेली रेती दुसर्‍याच्या घरासमोर टाकण्यावरून झालेल्या वादात एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये एक इसम गंभीर जखमी झाला असल्याची घटना मोठी उमरीतील फत्तेपूरवाडीत घडली आहे.मोठी उमरीतील फत्तेपूर वाडी येथे राहणारे ज्ञानेश्‍वर गावंडे याने तक्रार दिली, की त्यांच्या घराशेजारी राहणारे मोरखडे यांची रेती शनिवारी रात्री आमच्या घरासमोर टाकण्यात आली. ती येथे टाकू नये, असे मोरखडे यांना सांगितल्यावर वाद होऊन यामध्ये मोरखडे कुटुंबातील मंगेश मोरखडे व गजानन मोरखडे यांनी गावंडे यांच्या कुटुंबावर सब्बल व कुर्‍हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात संतोष गावंडे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोळ्याच्या खाली कुर्‍हाडीचा घाव असून, त्यांच्या हातावर सब्बलीने वार करण्यात आला आहे. तर ज्ञानेश्‍वर याने घराचे दार लावून घेतल्यानंतर सब्बलने ते तोडण्यात येऊन घराची तोडफोड करण्यात आली. ज्ञानेश्‍वर हा मागील दरवाज्याने पळून गेल्यामुळे तो या हल्ल्यातून वाचला. जखमी संतोष गावंडे यांना ओझोन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून, मोरखडे यांच्या विरुद्ध सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हा