शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊननंतर पोलीस बंदोबस्त कमी होताच बाजारपेठेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 12:49 IST

बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड वर्दळ सुरू होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या पाहणीत उघडकीस आले.

अकोला : कोरोनाचे सावट शहरासह जिल्ह्यात अधिक गडद होत असल्याने रविवारच्या लॉकडाऊननंतर पोलीस बंदोबस्त कमी होताच बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड वर्दळ सुरू होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या पाहणीत उघडकीस आले.कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात ३ हजारावर झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची दमछाक होत असल्याने नागरिकांनी संयम पाळून घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे; मात्र अशातच शहरातील बाजारपेठेत गर्दी होत असल्यामुळेही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात रात्री उशिरापर्यंत गर्दी करण्यात येत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. लॉकडाऊननंतर पोलिसांची बंदोबस्तावरील संख्या कमी होतच नागरिक रस्त्यावर येत असल्याचे दिसून आले. या गर्दीमुळे कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचेही मत व्यक्त करण्यात येत आहे.शहरातील पोलिसांची संख्या तोकडीशहरातील ८ पोलीस ठाण्यांमध्ये १ हजाराच्या आसपास पोलिसांची संख्या आहे. यामधील ४४० पोलिसांचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असल्याने त्यांची कंटेनमेन्ट झोनमध्ये ड्युटी नाही. तर उर्वरित असलेल्या ५६० पोलिसांमधील १६० पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस ठाणे, न्यायालय, तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कंटेनमेन्ट झोनसाठी ४०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत ४०० होमगार्डही तैनात करण्यात आले असून, त्यांची ड्युटी रात्री १० वाजेपर्यंत लावण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांची संख्या कमी होत असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक