शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

अकोला : झुरळ बु. येथे दोन घरांना आग; सहा लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 11:39 PM

उरळ (अकोला): येथून जवळच असलेल्या झुरळ बु. (भनकपुरी) येथे दोन घरांना शॉर्ट सर्कि टमुळे आग लागून सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली. 

ठळक मुद्देशॉर्ट सर्कि टमुळे लागली आग 

लोकमत न्यूज नेटवर्कउरळ (अकोला): येथून जवळच असलेल्या झुरळ बु. (भनकपुरी) येथे दोन घरांना शॉर्ट सर्कि टमुळे आग लागून सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली. झुरळ बु. येथील माणिक संभूजी भोजने व कैलास सम्रत भोजने हे शेतात गेले असता शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या घरांना रविवारी आग लागली. या आगीत कैलास भोजने यांनी घरकुलाच्या बांधकामासाठी बँकेतून आणलेले रोख ५0 हजारांसह कपडे, धान्य व साहित्य जळाल्याने चार लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यांच्या घराशेजारी असलेल्या माणिक भोजने यांच्या घरापर्यंत आग गेली. त्यामध्ये घरातील सर्व साहित्य जळाल्याने त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. कवठा बु येथील नागोराव वाघ यांनी पेटलेल्या घरातून सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सहदेव मेटांगे, उपसरपंच गौतम घ्यारे, दिलीप पटोकार, जमादार दादाराव लिखार, पोकॉ मोरे, मेहत्रे आदींनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. आगीमुळे दोघांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणfireआग