शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लाखनवाडा येथे दोन गटात सशस्त्र हाणामारी, दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 18:30 IST

पूर्वमैनस्यातून दोन गटात हाणामारी होउन दोन ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.

बाळापूर(अकोला) : पूर्वमैनस्यातून दोन गटात हाणामारी होउन दोन ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या लानखवाडा येथे २० आॅगस्ट रोजी घडली. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.लाखनवाडा येथील दोन गटात अकोला शहरानजीक असलेल्या चांदूर सातमोरी भागात वाद झाला. तेथे काही जणांनी एकास मारहाण केली. तेथून मारहाण झालेला युवक लाखनवाडा येथे आला. तेथे दहा ते बारा जणांनी त्या युवकासह दोघांवर कुºहाडी आणि धारधार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अकोला जुने शहर पोलीस आणि बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मण दुधाजी डाबेराव (४०) यांचा मृत्यू झाला. तसेच गंभीर जखमींमधील आणखी एकाचा सायंकाळी मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या एकावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी सचिन दीपक वाकोडे, प्रवीण दीपक वाकोडे, सागर संतोष शिरसाट यांना ताब्यात घेतले.या प्रकरणी बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.  

२००७ मध्येही झाला होता खूनलाखनवाडा येथे २०१७ मध्ये एकाची हत्या करण्यात आली होती. त्या हत्येच्या घटनेतूनच आज दोघांची हत्या करण्यात आली आहे. दोन्ही गटात २०१७ पासून वाद सुरू असून तो वाद आता विकोपाला गेला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरCrime Newsगुन्हेगारी