शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन

By नितिन गव्हाळे | Updated: September 30, 2024 21:01 IST

Akola News: शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत, कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरविले आहेत. त्यांची माहीती देणाऱ्यांना १० किलो सोयाबीन देण्यात येईल. असे फलक हातात घेऊन साेमवारी दुपारी स्वराज्य भवनसमोर अनोखे आंदोलन करण्यात आले.

- नितीन गव्हाळे अकोला - जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन तर मातीत गेले असून, शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत, कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरविले आहेत. त्यांची माहीती देणाऱ्यांना १० किलो सोयाबीन देण्यात येईल. असे फलक हातात घेऊन साेमवारी दुपारी स्वराज्य भवनसमोर अनोखे आंदोलन करण्यात आले.

अतिवृष्टीमुळे पिके हातची गेल्यामुळे शासनाने शेतमालाला हमी भाव द्यावा, पीक कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना पीक विम्याचे त्वरीत द्यावे, विज बिल माफ करावे व ओला दुष्काळ जाहीर करावा, आदी मागण्यांसाठी कॉंग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. आंदोलनामध्ये माजी उपमहापौर निखीलेश दिवेकर, माजी नगरसेवक मो. नौशाद, रवि शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पूजा काळे, कपिल रावदेव, सौरभ चौधरी, शकुर लोदी, राजेश मते, सखावत शाहा, तपस्यु मानकीकर, गणेश कळसकर, चंद्रकांत बोरकर, मनिष मिश्रा, विजय जामनिक, जय वाठुरकर, शंकर लंगोटे, सरदार सर, पंकज राठी, रहेमान बाबु, विनोद मराठे, संदेश वानखेडे, सलिम ईरानी, सचिन तिडके, अजहर शेख, शेख हनिफ, मो.युसुफ, आक्रोश सायखेडे, ईरफान कुरेशी, दत्ता आमले, मो. समिर, राहुल इंगोले, निलेश तोरणे, नौमान खान, जितु वानखडे, गणेश टाले, असलम शाहा. जे.के.राजा, जागृती सरदार, पद्माकर भांडे, सय्यद साबीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसFarmerशेतकरी