शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

अकोल्यात धावत्या कारने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 3:09 PM

अकोला : राष्ट्रीय महामार्गवर शिवनी विमानतळाजवळ धावत्या कारने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजता दरम्यान घडली.

ठळक मुद्देएम. एच. २६ एल. १५२४ क्रमांकाच्या कारने शिवनी विमानतळानजीक अचानक पेट घेतला. कारमध्ये असलेले सोहेब खान व चालक शे. नाशिर यांनी प्रसंगावधान दाखवत गाडी थांबविली व ते दोघेही बाहेर पडले. अकोला येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करीत आग नियंत्रणात आणली.

अकोला : राष्ट्रीय महामार्गवर शिवनी विमानतळाजवळ धावत्या कारने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजता दरम्यान घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती .प्राप्त माहितीनुसार एम. आय. डी सी कडुन अकोला शहराकडे जात असलेल्या एम. एच. २६ एल. १५२४ क्रमांकाच्या कारने शिवनी विमानतळानजीक अचानक पेट घेतला. कारमध्ये असलेले सोहेब खान व चालक शे. नाशिर यांनी प्रसंगावधान दाखवत गाडी थांबविली व ते दोघेही बाहेर पडले. घटनेची माहीती मिळातास एम. आय. डी सी. पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, बाबुराव चव्हाण, हेडकॉन्स्टेबल विजय जाधव यांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. अकोला येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करीत आग नियंत्रणात आणली. पोलीसांनी पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6