शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला: एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत लाचखोर पोलीस गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 02:10 IST

अकोला: एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्‍यास तीन हजारांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहात अटक केली. हनुमान रामदास सोनटक्के असे आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देअकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहात अटक केली

अकोला: एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्‍यास तीन हजारांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहात अटक केली. हनुमान रामदास सोनटक्के असे आरोपीचे नाव आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका ६१ वर्षीय इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर इसमास जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एएसआय हनुमान सोनटक्के या पोलीस कर्मचार्‍याने ९ जानेवारी रोजी तीन हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने तक्रारीची पडताळणी केली असता, पोलीस कर्मचारी हनुमान रामदास सोनटक्के याने तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ११ जानेवारी रोजी लाच घेण्यासाठी पोलीस कर्मचारी हनुमान सोनटक्के आला असता, सापळा रचून असलेल्या एसीबीने त्याला तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. या कर्मचार्‍यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळPolice Stationपोलीस ठाणेArrestअटकPoliceपोलिस