शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 17:22 IST

अकोला: अकोला येथील गांधी-जवाहर बाग या ठिकाणी खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात भाजपचे जिल्ह्यातील आमदार व पदाधिकाºयांनी सकाळी ९ वाजतापासून उपोषणास प्रारंभ केला.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेेंंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात देशभरातील सर्व खासदार, आमदार तसेच पदाधिकारी एक दिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. अकोल्यात खा. संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी उपोषणास बसले आहेत.

अकोला: पंतप्रधान नरेेंंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात देशभरातील सर्व खासदारांनी गुरुवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. या अनुषंगाने अकोला येथील गांधी-जवाहर बाग या ठिकाणी खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात भाजपचे जिल्ह्यातील आमदार व पदाधिकाऱ्यांनी सकाळी ९ वाजतापासून उपोषणास प्रारंभ केला.कथित घोटाळ््यांवर पडदे टाकण्यासाठी काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने लोकसभा व राज्यसभेत गोंधळ घातल्या जात आहे. यामुळे संसदेचे कामकाज ठप्प पडत आहे. देशात जाती धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काँग्रेससह सर्व विरोधकांनी कंबर कसली असून, यामुळे देशातील सामाजिक सलोखा धोक्यात सापडला आहे. हा प्रकार लक्षात घेता पंतप्रधान नरेेंंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात देशभरातील सर्व खासदार, आमदार तसेच पदाधिकारी एक दिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. अकोल्यात खा. संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी उपोषणास बसले आहेत. उपोषण मंडपात  पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महापौर विजय अग्रवाल, नगरसेवक हरीश अलिमचंदानी , माजी आमदार वसंतराव खोटरे यांच्यासह भापजचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी सहभागी झाले आहेत. 

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाSanjay Dhotreसंजय धोत्रे