शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : माकडांना वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटोरिक्षा उलटला; एक ठार, पाच जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 14:59 IST

चौकीलाल मुदीलाल पवार (६०  रा. वडाळा) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. 

मूर्तिजापूर (अकोला) : रस्त्यात अचानक आडवे आलेल्या माकडांना वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव आॅटोरिक्षा उलटून एक जण जागीच ठार, तर अन्य पाच जण जखमी झाल्याची घटना पिंजर ते मुर्तीजापूर मार्गावरील कमळखेड फाट्याजवळ रविवार, ८ मार्च रोजी सकाळी दहा वाजताचे सुमारास घडली. चौकीलाल मुदीलाल पवार (६०  रा. वडाळा) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.  बाशीर्टाकळी तालुक्यातील वडाळा येथील चौकीलाल मुदीलाल,पुरुषोत्तम रावदसा राठोड,रविना शेषराव राठोड, सईबाई भाउराव राठोड, निमाबाई जयराम चव्हाण, रेणकाबाई येजन्ड पवार हे  एम.एच.३० ऐ.एफ.४०३ क्रमांकाच्या आॅटोरिक्षाद्वारे वडाळा येथुन मुर्तिजापुरकडे येत होते. कमळखेड फाट्याजवळ अचनाक  माकडाचा कळप आडवा आला. माकडांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक दाबल्याने आॅटोरिक्षा उलटला. यामध्ये मुदीलाल पवार  हे घटनास्थळीच ठार झाले.अन्य  पाच जण जखमी झाले. जखमींना मुर्तिजापुर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. रायसिंग रामराव राठोड यांच्या तक्रारीवरून आॅॅटो चालक मयुर समाधान जाधव रा. जनुना याच्या विरुद्ध कलम २७९,३०४ अ, ३३७,३३८ प्रमाणे ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार रहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गोपाल भवाने करीत आहे.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातMurtijapurमुर्तिजापूर