शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

अकोला : वसतिगृहातील पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 1:24 AM

अकोला : वसतिगृहात राहणार्‍या अल्पवयीन मुलीस पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या युवकाविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी बलात्कारासह पॉस्कोनुसार गुन्हा दाखल केला. 

ठळक मुद्देलैंगिक अत्याचार करणार्‍या युवकाविरुद्ध बलात्कारासह पॉस्कोनुसार गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वसतिगृहात राहणार्‍या अल्पवयीन मुलीस पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या युवकाविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी बलात्कारासह पॉस्कोनुसार गुन्हा दाखल केला. शहरातील एका वसतिगृहामध्ये राहणार्‍या या मुलीची बंजारा नगरात राहणार्‍या हरीश राठोड नामक युवकाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. भेटीगाठी सुरू झाल्या. गुरूवारी हरीश राठोडने तिच्या वसतिगृहावर जात, तिला पळवून नेले. या प्रकरणात मुलीच्या आईने तक्रार दिली. रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी अपहरणाचा गुन्हा युवकावर दाखल केला. पोलिसांनी मुलीचा शोध घेतला, शहरातील एका भागात दोघेही सा पडले. पोलिसांनी मुलगी व युवकास ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी मुलीचा जबाब नोंदविण्यात आला. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने, पोलिसांनी हरीश राठोड याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ व पॉस्कोनुसार गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरRapeबलात्कारArrestअटकCrimeगुन्हा