शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : महावितरण कंपनीच्या ‘एटीपी’ केंद्रातील रोकड लुटणारे चौघे कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 22:01 IST

अकोला: दुर्गा चौकातील महावितरण कंपनीच्या एटीपी केंद्राचे छत तोडून आत प्रवेश  करून ५ लाख ६0 हजार रुपयांची रोकड लुटणार्‍या चौघा आरोपींना रविवारी न्यायाधीश  सैदाणे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना कारागृहात  पाठविण्याचा आदेश दिला. 

ठळक मुद्दे२१ डिसेंबर रोजी रात्री ११.३0 वा. दुर्गा चौकातील एटीपी केंद्रात दरोडाएटीपी मशीनमधील ५ लाख ६0 रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लुटलीघटनेतील चारही आरोपींना २२ डिसेंबर रोजी पोलीसांनी केले जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: दुर्गा चौकातील महावितरण कंपनीच्या एटीपी केंद्राचे छत तोडून आत प्रवेश  करून ५ लाख ६0 हजार रुपयांची रोकड लुटणार्‍या चौघा आरोपींना रविवारी न्यायाधीश  सैदाणे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना कारागृहात  पाठविण्याचा आदेश दिला. २१ डिसेंबर रोजी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास एटीपी केंद्रामध्ये दरोडा घालून  इलेक्ट्रिशियन संतोष राजाराम भटकर (३२), वसंत नारायण महाराज आणि काले खान  महेमूद खान, शंकर धामणे (रा. विजय नगर) यांनी सुरक्षा रक्षक सुधीर मधुकर लाळे  यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर आरोपींनी एटीपी  मशीनमधील ५ लाख ६0 रुपयांची रोकड लुटून नेली. २२ डिसेंबर रोजी पहाटे  पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. आरोपींच्या पोलीस कोठडीची रविवारी मुदत सं पल्याने, पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी  करण्याचा आदेश दिला. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरmahavitaranमहावितरणRobberyदरोडाArrestअटक