शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला वकील संघ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेकरिता रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:30 IST

अकोला: नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय टी-२0 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेकरिता अकोला बार असोसिएशनचा वकील संघ ब स्पर्धेकरिता गुरुवारी रवाना झाला. स्पर्धेचे आयोजन नाशिक बार असोसिएशनचे अँड.  विवेकानंद जगदाळे यांनी केले आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील १0८ वकील संघ सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देनाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय टी-२0 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धास्पर्धेत महाराष्ट्रातील १0८ वकील संघ सहभागी होणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय टी-२0 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेकरिता अकोला बार असोसिएशनचा वकील संघ ब स्पर्धेकरिता गुरुवारी रवाना झाला. स्पर्धेचे आयोजन नाशिक बार असोसिएशनचे अँड.  विवेकानंद जगदाळे यांनी केले आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील १0८ वकील संघ सहभागी होणार आहेत.अकोला वकील संघ ब मध्ये अँड.  संतोष वाघमारे कर्णधार, अँड.  विनय आठवले, अँड.  शंकर ढोले, अँड.  संतोष इंगळे, अँड.  सुनील देशमुख, अँड. अजय लोंढे, अँड.  प्रफुल्ल भारसाखरे, अँड.  पंकज महाले, अँड.  अमोल देशमुख, अँड.  राहुल धनोकार, अँड.  डेनीस अघमकर, अँड.  अमोल क्षीरसागर, अँड. न्यानेश उमरकर, अँड.  दिनेश चहाकार, अँड.  धीरज पांडे, अँड.  दीपक काळपांडे, अँड.  अमित डांगे यांचा समावेश आहे. संघाला अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.  सत्यनारायण जोशी, अँड.  पंकज गावंडे यांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरCricketक्रिकेटNashikनाशिक