शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : ‘एटीपी’ केंद्र लुटणार्‍या आरोपींकडून ४.७५ लाखांची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:35 IST

अकोला : दुर्गा चौकातील महावितरण कंपनीच्या एटीपी केंद्रात दरोडा घालून ५ लाख ६0 हजार रुपयांची रोकड लुटून नेणार्‍या तिघा आरोपींना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी आरोपींकडून लुटीतील ४ लाख ७५ हजार रुपयांची रोकड जप्त केली. 

ठळक मुद्देदुर्गा चौकातील महावितरण कंपनीच्या एटीपी केंद्रदरोडा घालून लुटली होती ५ लाख ६0 हजार रुपयांची रोकड याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना रविवारपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दुर्गा चौकातील महावितरण कंपनीच्या एटीपी केंद्रात दरोडा घालून ५ लाख ६0 हजार रुपयांची रोकड लुटून नेणार्‍या तिघा आरोपींना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी आरोपींकडून लुटीतील ४ लाख ७५ हजार रुपयांची रोकड जप्त केली. दुर्गा चौकातील महावितरण कंपनीच्या एटीपी केंद्रामध्ये दरोडा घालून इलेक्ट्रिशियन संतोष राजाराम भटकर (३२), वसंत नारायण महाराज आणि काले खान महेमुद खान यांनी सुरक्षा रक्षक सुधीर मधुकर लाळे यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर आरोपींनी एटीपी मशीनमधील ५ लाख ६0 रुपयांची रोकड लुटून नेली. २२ डिसेंबर रोजी पहाटे पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांचे विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. तिघेही आरोपी शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत होते. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने, पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हा