शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : वृद्धेला भूलथापा देऊन तीचे १.७५ लाखांचे दागिने लुटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:53 IST

अकोला : मंदिरातून दर्शन करून आल्यानंतर नेहमीप्रमाणे गायीला गूळ खाऊ घालण्यासाठी आलेल्या ७१ वर्षीय वृद्धेला भूलथापा देऊन तिच्या गळय़ातील १७ ग्रॅमचे मंगळसूत्र आणि सोन्याच्या ६0 ग्रॅमच्या चार बांगड्या असा १ लाख ७५ हजारांचा ऐवज तीन आरोपींनी हिसकून घटनास्थळावरून पळून गेले. ही घटना ९ फेब्रुवारीला सकाळी ८.३0 वाजता गांधी चौकाजवळ घडली. याप्रकरणात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मंदिरातून दर्शन करून आल्यानंतर नेहमीप्रमाणे गायीला गूळ खाऊ घालण्यासाठी आलेल्या ७१ वर्षीय वृद्धेला भूलथापा देऊन तिच्या गळय़ातील १७ ग्रॅमचे मंगळसूत्र आणि सोन्याच्या ६0 ग्रॅमच्या चार बांगड्या असा १ लाख ७५ हजारांचा ऐवज तीन आरोपींनी हिसकून घटनास्थळावरून पळून गेले. ही घटना ९ फेब्रुवारीला सकाळी ८.३0 वाजता गांधी चौकाजवळ घडली. याप्रकरणात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रतनलाल चौक येथे राहणार्‍या कौशल्याबाई जयकिशन बजाज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी त्या दानाबाजारातील श्रीनाथ मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर कौशल्याबाई गांधी चौकातील देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आल्या. याठिकाणी देवीचे दर्शन घेतल्यावर त्या नेहमीप्रमाणे तुलशान फर्निचरजवळ गायीला गूळ खाऊ घालण्यासाठी गेल्या. या ठिकाणी एक अनोळखी युवक आला. त्याने कौशल्याबाईला तुम्हाला कोणीतरी भेटायला आले. इकडे या असे म्हटले. त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून कौशल्याबाई जवळच उभ्या असलेल्या दोन अनोळखी युवकांकडे गेल्या. त्यानंतर तिघाही युवकांनी कौशल्याबाईंना धाकदपट करून त्यांच्या हातातील ४0 ग्रॅमच्या चार बांगड्या आणि गळय़ातील १७ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि तेथून पसार झाले. 

टॅग्स :theftचोरीAkola cityअकोला शहर