शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात अभाविपची निदर्शने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 20:42 IST

नवीन विद्यापीठ कायदा मार्च २0१७ पासून लागू झाला. परंतू आजतागायत खुल्या निवडणुकांबाबत सरकारची उदासीनता, सेमिस्टर पॅटर्न बंद करणे आदि विषयांना अनुसरून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अकोला शाखोच्यावतीने सिव्हिल लाइन चौकात निदर्शने करण्यात आली. 

ठळक मुद्देशिक्षणाचे बाजारीकरण थांबावे थकीत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात यावी

अकोला न्यूज नेटवर्कअकोला : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अकोला शाखोच्यावतीन मंगळवारी सिव्हिल लाईन चौकात राज्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. छत्रसंघ निवडणूका खुल्या पद्धतीने व्हाव्यात , शिक्षणाचे बाजारीकरण थांबावे , विद्यापीठात चालत असलेला भोंगळ करभरसंदर्भात, मागील कित्येक वर्षांपासून विद्यार्थ्यांची थकीत असलेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणे, २0१६ चा नवीन विद्यापीठ कायदा मार्च २0१७ पासून लागू झाला. परंतू आजतागायत खुल्या निवडणुकांबाबत सरकारची उदासीनता, सेमिस्टर पॅटर्न बंद करणे आदि विषयांना अनुसरून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अकोला शाखोच्यावतीने सिव्हिल लाइन चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रांत उपाध्यक्ष प्रा. डॉ. राजीव बोरकर, जिल्हा संयोजक सोहम कुलकर्णी, महानगर अध्यक्ष प्रा. उमेश कुडमेथे, महानगर मंत्री वसिष्ठ कात्रे, के. डी. राठोड, गुलशन तिवारी, मनीष डामरे, राहुल जाधव, सुमित इंगळे, विशाल राजगुरू, महेश इंगळे, श्रीनाथ जोशी, ऋषिकेश अंजनकर, सारंग देव, यश कराळे, राहुल पुंडे, हृषीकेश हिंगणे, गणेश तिवाले, योगेश चव्हाण, योगेश पाटील, सौरव राठोड, अक्षय ओलोकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमतेच्या निर्मितीची प्रक्रिया खंडित झाली आहे. निवड प्रक्रियेतील महाविद्यलयीन निवडणुके मुळे महाविद्यालयातून चांगल्या राजकीय नेतृत्व निर्मितीस मदत होत नाही.याकरताच खुल्या पद्धतिच्या माहाविद्यालयीन निवडणुकांची मागणी होत आहे. सरकार ला मागणी आहे खुल्या माहाविद्यालयीन निवडणुका लवकरात लवकर लागु झाल्या पाहिजेत. नाहीतर तावडेंना अभाविप विदर्भात फिरू नाही देणार- वसिष्ठ कात्रे, महानगर मंत्री, अभाविप अकोला

टॅग्स :Akola cityअकोला शहरagitationआंदोलन