शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
4
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
5
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
6
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
7
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
8
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
9
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
10
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
11
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
12
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
14
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
15
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
16
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
17
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
18
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
19
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
20
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत

अ‍ॅग्रोेटेक २0१७ : एकेकाळी वाहतुकीसाठी वापर होणा-या दमणीची सैर आता दुर्लभच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:42 PM

एकेकाळी याच दमणीचा वापर मोठय़ा प्रमाणात होत होता. नववधू-वरांची मिरवणूक, नवरीला आणण्यासाठी दमणी हे प्रतिष्ठेचे वाहन होते. पण, आज दमणी दुर्लभ झाली. कृषी विद्यापीठाने 'अँग्रोटेक २0१७' कृषी प्रदर्शनात शेतकर्‍यांना सैर करण्यासाठी दमणी आणली आहे.  

ठळक मुद्देकृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकर्‍यांना अनुभवायला मिळतेय दमणीची सैर पंढरपुरी बैलांनी जुंपलेल्या दमणीची सैर काही निराळीच!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रदर्शनाच्या निमित्ताने येथे दमणीची सैर शेतकर्‍यांना अनुभवायला मिळत आहे. एकेकाळी याच दमणीचा वापर मोठय़ा प्रमाणात होत होता. नववधू-वरांची मिरवणूक, नवरीला आणण्यासाठी दमणी हे प्रतिष्ठेचे वाहन होते. पण, आज दमणी दुर्लभ झाली. कृषी विद्यापीठाने 'अ‍ॅग्रोेटेक २0१७' कृषी प्रदर्शनात शेतकर्‍यांना सैर करण्यासाठी दमणी आणली आहे.  बुधवारपासून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास सुरुवात झाली. या प्रदर्शनामध्ये कृषी तंत्रज्ञानासोबतच, कृषी अवजारे, पशुधन, विविध प्रकारच्या कडधान्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. कृषी तंत्रज्ञान अवगत करण्यासोबतच शेतकर्‍यांना आणि अकोलेकर खवय्यांना विविध प्रकारच्या खमंग, चमचमीत खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता यावा, यासाठीसुद्धा स्टॉल लावण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांनी लावलेल्या स्टॉलवरील खाद्य पदार्थ जिभेला पाणी आणत आहेत. कृषी प्रदर्शनामध्ये पंढरपुरी बैलांनी जुंपलेल्या दमणीची सैर करण्याची व्यवस्थासुद्धा आयोजकांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. महिला बचत गटांच्या स्टॉलवरील चुलीवरील मांडे, आवळा, खवा मिक्स पुरणपोळी, रानगवर्‍यांवर भाजलेले खर्रमखुर्रम रोडगे, चुलीवरची भाकरींचा शेतकरी आणि अकोलेकर नागरिक चांगलाच आस्वाद घेत आहेत. 

टॅग्स :Agrotech 2017 Akolaअ‍ॅग्रोटेक २0१७ अकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola cityअकोला शहर