शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, पण ४०० पार नाही जाणार, एक्झिट पोलचा अंदाज 
2
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: महाराष्ट्राचे आकडे आले! महायुती पुढे, पण फक्त एका जागेने
3
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
4
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
5
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
6
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
7
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
8
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
9
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
10
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
11
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
12
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
13
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
14
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
15
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
16
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
17
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
18
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
19
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
20
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?

कृषी विद्यापीठाने केला कृषी तंत्रज्ञान प्रसाराबाबत सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 1:00 PM

अकोला: विद्यापीठाचे नवनवीन तंत्रज्ञान जलदगतीने आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याच्या हेतूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला.

अकोला: विद्यापीठाचे नवनवीन तंत्रज्ञान जलदगतीने आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याच्या हेतूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला आणि रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला.डॉ. पंदेकृवि अकोलाच्या सुवर्णमोहत्सवी वर्ष आणि अ‍ॅग्रोटेक २०१८ चे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले व रिलायन्स फाउंडेशनचे प्राधिकृत अधिकारी सचिन मार्डीकर यांनी या करारावर स्वाक्षºया केल्या. शेती तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकºयांपर्यंत पोहचून त्यांचे जीवनमान उंचवावे व शेती उत्पन्नात वाढ व्हावी या हेतूने हा करार करण्यात आला. या वेळी कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांच्यासोबत विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर व रिलायन्स फाउंडेशनचे विजय बारापात्रे, प्रफुल बन्सोड व सचिन मातळे उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ