शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीचे ‘पतंग’ पुन्हा धडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 05:52 IST

कपाशी पीक अंकुरताच या वर्षी जहाल गुलाबी बोंडअळीचे ‘पतंग’ धडकले असून, गतवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या बोंडअळीचे नाव घेताच शेतक-यांच्या काळजात धडकी भरली.

- राजरत्न सिरसाटअकोला - कपाशी पीक अंकुरताच या वर्षी जहाल गुलाबी बोंडअळीचे ‘पतंग’ धडकले असून, गतवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या बोंडअळीचे नाव घेताच शेतकºयांच्या काळजात धडकी भरली. या ‘पतंग’चे बोंडअळीत रूपांतर होण्यापूर्वीच तातडीने एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) न झाल्यास या वर्षीही कपाशीचे प्रचंड नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.मागील वर्षी राज्यात ४२ लाख हेक्टर कपाशीची पेरणी झाली होती. पण गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने ४० टक्क्यांच्या वर कपाशीचे नुकसान झाले. विदर्भातील शेकडो शेतकºयांना उभ्या कपाशीवर नांगर फिरवावा लागला. त्यामुळे यंदा ३० ते ४० टक्के कपाशीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे.बोंडअळ्यांचे पतंग कोषातून बाहेर पडले असून, त्यांचे खाद्य कपाशी हे एकमेव पीक आहे; पण पतंगातून बाहेर येणाºया अळ्या फुले, पात्याच्या अवस्थेतच कपाशीत शिरतात. एकदा का अळ्यांनी शिरकाव केला त्यानंतर मात्र कपाशीचे प्रचंड नुकसान होते. शेतकºयांनी मात्र शेताचे सर्वेक्षण करावे.- डॉ. अनिल कोल्हे, मुख्य पीक संरक्षण, कीटकशास्त्र विभाग

टॅग्स :agricultureशेतीnewsबातम्या