शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पदव्युत्तर, आचार्य पदवी अभ्यासक्रम व्यावसायिक करण्यासाठी अभाविपचे कृषी मंत्र्यांना साकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 14:05 IST

अभ्यासक्रम व्यावसायिक करण्यासाठी शुक्रवारी अभाविपने कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे केली.

अकोला: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत येणारे कृषी पदवी अभ्यासक्रम (बीएससी अ‍ॅग्री) व्यावसायिक आहे; परंतु शैक्षणिक वर्ष २०१८ -२०१९ या कृषी पदव्युत्तर आचार्य पदवी प्रवेश माहिती पुस्तिकानुसार कृषी पदव्युत्तर व आचार्य पदवी व्यावसायिक म्हणून घोषित केले नाहीत. हे अभ्यासक्रम व्यावसायिक करण्यासाठी शुक्रवारी अभाविपने कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे केली.शुक्रवारी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे हे कृषी विद्यापीठामध्ये आयोजित कार्यक्रमासाठी आले असता, अभाविपच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले. यावेळी कुलगुरू डॉ. विलास भाले उपस्थित होते. कृषी पदव्युत्तर आचार्य पदवी प्रवेश माहिती पुस्तिकानुसार कृषी पदव्युत्तर व आचार्य पदवी व्यावसायिक म्हणून घोषित केले नसल्यामुळे शैक्षणिक सवलती/शिष्यवृत्ती/शैक्षणिक शुल्कार्धी प्रतिपूर्तीच्या सवलती कृषी विद्यापीठ अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. त्यामुळे सन २०१८-२०१९ च्या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. गतवर्षातील दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता, शेकडो विद्यार्थी हे अल्पभूधारक शेतकरी व आर्थिक दुर्बल घटकातील आहेत. शासनाने प्रलंबित असलेल्या व्यावसायिक कृषी अभ्यासक्रमाचा प्रश्नाचा विचार करून विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रवेश प्रक्रियेत काही दिवसाची सूट देण्यात आली. याबद्दल अभाविपने स्वागत केले. व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती/शिष्यवृत्ती/शैक्षणिक शुल्कार्धी प्रतिपूर्ती देण्यात येते. त्यामुळे कृषी पदव्युत्तर व आचार्य पदवी व्यावसायिक म्हणून घोषित करण्याची मागणी अभाविपने केली आहे. शासनाने या विषयावर योग्य ती कारवाई न केल्यास अभाविपतर्फे शासनाविरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी प्रदेश सहमंत्री विशाल राठोड यांनी दिला आहे. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीAnil Bondeअनिल बोंडे