शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिवाणी दावा नंतर, आधी मालमत्ता कर जमा करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 02:29 IST

अकोला : महापालिकेच्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात दिवाणी दावा दाखल करण्यापूर्वी प्रशासनाकडे मालमत्ता कर जमा करा, त्यानंतरच अपील दाखल करता येणार असल्याचे नमूद करीत करवाढीसंदर्भात मनपाला अधिकार असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी दिला आहे. 

ठळक मुद्देअकोला महापालिकेच्या मालमत्ता करवाढ प्रकरणी नागपूर हायकोर्टाचा निर्वाळा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात दिवाणी दावा दाखल करण्यापूर्वी प्रशासनाकडे मालमत्ता कर जमा करा, त्यानंतरच अपील दाखल करता येणार असल्याचे नमूद करीत करवाढीसंदर्भात मनपाला अधिकार असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी दिला आहे. मनपा प्रशासनाने स्थानिक श्री अकोला गुजराती समाज संस्थेंतर्गत चालविल्या जाणार्‍या शाळा, महाविद्यालयांवर कर आकारणी केली. सदर संस्था सार्वजनिक न्यास अंतर्गत पंजीबद्ध असून, शाळा चालविताना संस्थेला कोणतेही उत्पन्न होत नसल्यामुळे प्रशासनाने केलेली करवाढीची कार्यवाही नियमबाह्य असल्याचा मुद्दा उपस्थित करीत संस्थेच्यावतीने मनपाच्या विरोधात जिल्हा न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला होता. याप्रकरणी मनपा प्रशासनाने नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. याविषयी १४ फेब्रुवारी रोजी नागपूर खंडपीठात सुनावणी झाली असता शैक्षणिक, सार्वजनिक संस्था तसेच नागरिकांना वाढीव कराच्या मुद्यावर आक्षेप घेण्यापूर्वी मालमत्ता कराची थकीत रक्कम जमा करूनच कलम ४0६ नुसार  अपील दाखल करता येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच जिल्हा न्यायालयाने पारित केलेले आदेश रद्दबातल करीत कनिष्ठ न्यायालयाने वादी संस्थेचा दाखल केलेला दावा दिवाणी न्यायालयास अधिकार नसल्यामुळे चालू शकणार नसल्याचे आदेश दिले. याप्रकरणी मनपाच्यावतीने अँड. आनंद राजन देशपांडे यांनी, तर गुजराती समाज संस्थेकडून अँड. एम.जी. सारडा यांनी कामकाज पाहिले. 

मनपाला करवाढीचा अधिकारसंबंधित संस्था किंवा व्यक्ती करमाफीसाठी पात्र आहे किंवा नाही, यासंदर्भात प्रतिवादीने दाखल केलेल्या अपिलावर निर्णय घेण्याचे अधिकार मनपा प्रशासनाला आहेत. प्रशासनाच्या निर्णयानंतर प्रतिवादी दिवाणी दावा दाखल करू शकणार नाहीत. मनपा प्रशासनाला करवाढीचे अधिकार असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर