शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

अकोल्यात पार पडलेल्या अँडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद यवतमाळ संघाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 8:54 PM

​​​​​​​अकोला : अकोला बार असोसिएशनच्या वतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानात आयोजित राज्यस्तरीय रात्रकालीन अडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत यवतमाळ वकील संघाने अकोला ‘ए’ वकील संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. 

ठळक मुद्देअकोला ‘ए’ वकील संघ उपविजेताअकोला बार असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला बार असोसिएशनच्या वतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानात आयोजित राज्यस्तरीय रात्रकालीन अडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत यवतमाळ वकील संघाने अकोला ‘ए’ वकील संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. विजयी यवतमाळ संघाला अँड.मोहनराव देशमुख यांच्या स्मृतीत दिल्या जाणारे प्रथम पारितोषिक  ४१ हजार रुपये रोख व चषक अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.सत्यनारायण जोशी,अँड .मोतीसिंह मोहता, अँड.बी.के.गांधी,अँड सुभाष काटे, अँड.शाम खोटरे,प्रकल्प प्रमुख अँड.मुन्ना खान, अड.इलियास शेखानी यांच्या उपस्थित बहाल करण्यात आले. यावेळी खेळाडू वकीलवर्गाने  जल्लोष करून यवतमाळ वकील संघाचे स्वागत केले. उपविजेता अकोला ‘ए’ संघाला अँड.शंकर ढोले यांच्या वतीने दिल्या जाणारा द्वितीय पुरस्कार २१ हजार व ट्रॉफी बहाल करण्यात आला. परभणी वकील संघाला  १५ हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सामन्यात अकोला वकील संघाचे अँड.जयस्वाल सामनावीर ठरले तर अँड.पियुष देशमुख  मॅन ऑफ द सिरीज ठरले.उत्कृष्ट फलंदाजांचा पुरस्कार यवतमाळच्या अँड.दिनेश पवार यांना तर उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून यवतमाळचे अँड.सचिन यांना पुरस्कार देण्यात आला. समारोपीय सोहळ्यात महिला वकील चमूचा सहभागाबद्दल गौरव करण्यात आला.अम्पायरिंग सनत डोंगरे यांनी परीक्षण व समालोचन अन्सार कुरेशी यांनी तर स्कोरिंग अँड.राहुल वानखडे,अँड.नावेद अली, अँड.अमोल देशमुख यांनी केले. समारोपीय सोहळ्याचे संचालन अँड.शंकर ढोले यांनी तर आभार अँड.इलियास शेखानी यांनी मानले. यावेळी अँड.अनुप देशमुख,अँड.सुमित बजाज, अँड.गजानन खाडे,अँड.पवन बाजारे,अँड.प्रवीण तायडे,अड. अँजय गोडे,अँड.भूषण जोशी, अँड.आशिष देशमुख, अँड.संतोष वाघमारे,अँड.राहुल टोबरे,अँड.राहुल वानखडे,अँड.हरीश गोतमारे,अँड.विनय आठवले,अँड.प्रशांत वाहुरवाघ,अँड.वसीम शेख, अँड.संतोष इंगळे ,अँड.उमरीकर,अँड.अमित डांगे उपस्थित होते.

टॅग्स :Akola Cricket Clubअकोला क्रिकेट क्लबadvocateवकिलCricketक्रिकेट