शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अडते, व्यापारी कोरोनाबाधित; मूर्तिजापूर बाजार समितीची खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 8:07 PM

Murtijapur APMC : गत तीन दिवसांपासून बाजार समिती मधिल धान्य खरेदी अनिश्चित काळासाठी ठप्प झाली आहे.

मूर्तिजापूर : कृषि त्पन्न बाजार समितील ३० अडते, व्यापारी, हमाल, मदतनीस यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गत तीन दिवसांपासून बाजार समिती मधिल धान्य खरेदी अनिश्चित काळासाठी ठप्प झाली आहे.         येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी, अडते, हमाल, मदतनीस यांची कोरोना चाचणी करुन घेण्यासाठी १६ ते १९ मार्च चार दिवस तपासणी शिबीराचे आयोजन स्थानिक प्रशासनातर्फे घेण्यात आले. या दरम्यान बाजार समितील जणांची तपासणी करुन घेण्यात आली. यात व्यापारी, अडते, कर्मचारी, हमाल, मदतनीस यांची तपासणी करण्यात आली असून ५० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे पैकी ३० अडते, व्यापारी, हमाल व मदतनीस पॉझिटिव्ह आल्याने याचा परीणाम धान्य खरेदी विक्रीवर झाला असून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली. बाजार समितीत हजारो क्विंटल धान्य पडून असून त्याची प्रथम खरेदी करुन नंतरच बाहेरील धान्य खरेदीसाठी बाजार समिती खुली करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे क्वारंटीन करण्यात आले आहे.  बाजार समितीत घेण्यात आलेल्या चाचणी दरम्यान अडते, व्यापारी, हमाल, मदतनीस असे ३० लोक पॉझिटिव्ह आले असल्याने खरेदी अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. तथापी बाजार समितीमध्ये पुर्वीच पडून असलेल्या मालाची खरेदी करुन नंतर बाजार समिती पुर्ववत सुरु करण्यात येईल.- रितेश मडगेसचिव, कृषि उत्पादन बाजार समिती, मूर्तिजापूर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीcorona virusकोरोना वायरस बातम्या