शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

आत्मकल्याणासाठीच सन्यासी जीवनाचा अंगीकार - आर्यन मुलानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 13:57 IST

हुबळी (कर्नाटक) येथील दिक्षार्थी बंधू आर्यन मुलानी या १८ वर्षीय युवकाने भौतिक सुखाचा त्याग करून जैनमुनी दिक्षा ग्रहण करण्याचा दृढ निश्चय केला आहे.

- शिखरचंद बागरेचा लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मानव जन्म संसाररुपी  भौतिक सुखात वाया घालविण्यापेक्षा भगवान महावीर यांनी सन्यास घेऊन अंगीकारलेला मार्ग मानवाचे कल्याण करणारा आहे. त्याचाच आदर्श समोर ठेऊन हुबळी (कर्नाटक) येथील दिक्षार्थी बंधू आर्यन मुलानी या १८ वर्षीय युवकाने भौतिक सुखाचा त्याग करून जैनमुनी दिक्षा ग्रहण करण्याचा दृढ निश्चय केला असून हा कार्यक्रम १ डिसेंबर रोजी शिरपूर जैन येथे होणार आहे. यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला हा संवाद... 

धार्मिक व अध्यात्माकडे जाण्याची ओढ आपणास कशी लागली?बालपणापासूनच घरातील वातावरण धार्मिकतेचे आहे. आजी, आजोबा, आई, बाबा, काका, काकू, मामा, मामी ही सर्व वडिलधारी मंडळी सुरूवातीपासूनच धार्मिक वृत्तीची असल्याने त्याचा प्रभाव  माझ्यावर पडला. धर्माबद्दल आदर आणि संस्कार घरातूनच मिळत गेले. नियमित मंदिरात जाणे, भगवंताचे दर्शन, वंदन व पुजन करण्यातून धार्मिक व अध्यात्माकडे वाटचाल करण्याची ओढ लागली. 

कोणत्या संत मुनिश्रींकडून दिक्षा घेण्याची प्रेरणा मिळाली ?कुटूंबात यापूर्वी माझ्या काकांनी जैन मुनी म्हणून दिक्षा घेतली आहे. सद्या ते जैन संत बहुश्रुतशेखर विजयजी महाराज यांच्यासोबत जिनशासनच्या सेवेत रममान आहेत. गुरु भगवंत आचार्यश्री जयानंद सुरीश्वरजी महाराज यांच्यासह आचार्यश्री अजीतशेखर सुरीश्वरजी महाराज व आचार्यश्री विमलबोधी सुरीश्वरजी महाराज यांच्या आशिर्वादाने आपणास दीक्षा घेण्याची प्रेरणा मिळाली. 

त्यासाठी कोणते ज्ञान गरजेचे आहे ?जैन धर्मात दिक्षा घेण्यासाठी ज्ञान आराधना, चारित्र्य आराधना, तपश्चर्या, भक्तीसंगीत आदींचे ज्ञान आवश्यक आहे. ते शिक्षण, ज्ञान मी महाराष्ट्र, कर्नाटक, तामीळनाडू व आंधप्रदेश या राज्यातील गुरु भगवंतांसोबत तब्बल ४ हजार किलोमीटरचा पायदळ प्रवास करून मिळविले आहे. 

दिक्षा घेण्यासाठी कुटूंबातून सहज होकार मिळाला काय ?होय, मी आता सज्ञान आहे; तरी देखील जैन धर्मात दिक्षा घेण्यासाठी कुटूंबातील प्रत्येक सदस्याची परवानगी घेणे बंधनकारक आहे. दिक्षा घेऊन मी जैनमुनी व्हावे, अशी आई संतोषदेवी यांची तीव्र इच्छा होती. म्हणूनच त्यांनी बालपणापासून माझ्यावर तसे संस्कार केले. सुरूवातीला आजी आजोबा, वडिलांचा दिक्षेसाठी विरोध होता; मात्र आईने पुढाकार घेवून या मंडळींचे मन वळविण्यात यश मिळविले.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत